33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 28, 2022

रिंगरोड, रेल्वे मार्ग आणि बायपास बाबत काय म्हणाले जिल्हाधिकारी?

बेळगाव : शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करून हजारो एकर शेतजमिनीवर रिंगरोड, रेल्वे मार्ग आणि बायपासचा डाव आखण्यात आला आहे. मात्र यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. शिवाय सुपीक जमिनी संपादित केल्याने हजारो जण बेरोजगार होणार आहेत. याविरोधात...

कृषी संस्कृतीला धाब्यावर बसवून हा कसला विकास?

बेळगाव लाईव्ह विशेष : 'भारत हा कृषी प्रधान देश आहे' हे ब्रीद केवळ पाठपुस्तकात किंवा नेत्यांच्या भाषणात आणि कधीतरी समयोचित प्रसंगादरम्यान वापरण्यापुरते मर्यादित झाले आहे. कृषी प्रधान संस्कृती पुढील पिढीला पाहता येऊ शकेल का? याची शक्यताही करणे कितपत योग्य...

शेतकऱ्यांच्या संघटनात्मक शक्तीचे विराट दर्शन

सुपीक जमीन नष्ट करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा बेळगावचा नियोजित रिंगरोड प्रकल्प तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य चाबूक मोर्चा काढून बेळगाव शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज सोमवारी आपल्या संघटनात्मक शक्तीचे विराट प्रदर्शन घडवले. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपल्या...

संजय राऊत, प्रकाश बेळगोजी आणि किरण ठाकूर यांना समन्स

३० मार्च २०१८ रोजी बेळगावचे आघाडीचे वेब न्युज चॅनेल 'बेळगाव लाईव्ह' या न्युज चॅनलच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात दै. सामनाचे संपादक संजय राऊत, बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी आणि दै. तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांनी भाषिक तेढ निर्माण...

सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांचा 29 रोजी दिल्ली दौरा

कर्नाटक -महाराष्ट्र सीमा तंट्यासह त्या संदर्भातील अलीकडच्या घडामोडींबाबत ज्येष्ठ कायदे पंडित ॲड. मुकुल रोहतगी आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी मी येत्या 29 डिसेंबर रोजी नवी दिल्लीला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. म्हैसूर विमानतळावर आज...

बेळगाव विमानतळाची झेप पुन्हा प्रगतीपथाकडे

बेळगाव : अल्पावधीतच प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवत, पसंतीस उतरलेल्या बेळगावच्या सांबरा विमानतळाच्या पुन्हा प्रगतीच्या दिशेने झेप घेतली आहे. प्रवाशांच्या संख्येत होत चाललेली वाढ यामुळे सांबरा विमानतळाने चक्क हुबळी विमानतळालाही मागे टाकले आहे. ऑक्टोबर महिन्यातील प्रवाशांची संख्या पाहता बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची...

बेळगाव विमानतळावर लवकरच आयएलएस यंत्रणा

बेळगाव विमानतळ (सांबरा -आयएक्सजी) एकेकाळी 1942 मध्ये सांगलीच्या पटवर्धन सरकारांच्या अखत्यारित होते. त्यावेळी 1942 मध्ये त्यांनी सांबरा विमानतळावर रॉयल एअर फोर्स आरएएफ केंद्र स्थापनेस परवानगी दिली होती. आजच्या घडीला म्हणजे नोव्हेंबर 2022 मध्ये देशातील 10 प्रमुख शहरांना जोडल्या गेलेल्या...

समन्वयक मंत्री 3 डिसें. रोजी बेळगाव दौऱ्यावर

कर्नाटक -महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या समस्येची दखल अखेर महाराष्ट्राच्या सीमाभाग समन्वय मंत्र्यांनी घेतली असून बेळगाव प्रश्नी चर्चा करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 3 डिसेंबर रोजी मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही बेळगाव दौऱ्यावर येणार असून महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते...

चाबूक मोर्चातील सहभागासाठी ‘यांनी’ केले आवाहन

बेळगाव शहर परिसरातील रानंमाळे गेली, त्यामुळे स्मशानाला जागा मिळणेही दुरापास्त झाले आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल किमतीने शेत जमिनी विकत घेऊन सरकार त्यांची 30 ते 70 लाख रुपये गुंठ्याने विक्री करते. याला संघटित विरोध दर्शवण्यासाठी सोमवारी 28 नोव्हेंबर रोजीच्या चाबूक मोर्चात...

समन्वय मंत्री देसाई यांचा डिसें. मध्ये बेळगाव दौरा

महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वय मंत्री शंभूराजे देसाई येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बेळगाव दौऱ्यावर येणार असून त्यांनी तसे आश्वासन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे. महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांच्या सुपुत्राच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी गेलेल्या मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !