33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 11, 2022

जारकीहोळी समर्थकांचा कडाडींच्या गाडीला घेराव

केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी 'हिंदू' या शब्दावरून केलेल्या वादग्रस्त विधानानंतर एकीकडे विरोधकांचे सुरु असलेले राजकारण आणि दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ सुरु असलेली आंदोलने यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. आज राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या वाहनाला सतीश जारकीहोळी समर्थकांनी घेराव...

वंटमुरी घाटात चक्काजाम, वाहनांची प्रचंड रांग

ट्रक अपघातामुळे शहरानजीकच्या वंटमुरी घाटामध्ये एका बाजूच्या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याचे चित्र आज शुक्रवारी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास पहावयास मिळाले. वंटमुरी घाटात आज शुक्रवारी एका ट्रकला अपघात झाला. या अपघाताबरोबरच रस्त्याची विकास कामे सुरू असल्यामुळे सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास...

होर्डिंग, पोस्टर्सचा धोका हटविणे काळाची गरज

बेळगांव शहरातील प्रमुख रस्ते व अंतर्गत व्यस्त जनजीवनाच्या भागातील बेकायदा होर्डिंग्सच्या धोक्याला आळा घालण्यात बेळगाव महानगरपालिका सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे. महापालिकेने पोस्टर हटवा मोहीम हाती घेतली असली तरी एक पोस्टर हटवल्याच्या बदल्यात अनेक पोस्टर्स उदयास येत आहेत. भिंती भिंतींवर...

*बायपासच्या भळभळत्या जखमां अजूनही ताज्याच*

तीबार पीक देणाऱ्या सुपीक जमिनीतून रस्ता करण्यास अल्पभूधारक शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असूनही बेकायदेशीर हालगा -मच्छे बायपास रस्ता करण्याचा आपला हट्ट सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोडलेला नाही. सदर बायपाससाठी दडपशाही करून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावर बुलडोझर चालविण्याच्या घटनेला आज...

बेळगावात घरफोडी..अन् गोव्याच्या कॅसीनोत चैनी!

बेळगावात घरफोड्या करून गोव्यातील कॅसिनोमध्ये चैनी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना बेळगाव पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडील सोन्या -चांदीचे दागिने असा सुमारे 80 लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या...

सतीश जारकीहोळी यांच्या कडून आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांना हिंदू शब्दाबद्दल स्वतः केलेले वादग्रस्त वक्तव्य मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी लागली. मात्र निपाणी मधील ज्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं त्याच कार्यक्रमात धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या आणि छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत संभ्रम...

बेळगावात दोन यशस्वी कोक्लेयर इम्प्लांट शस्त्रक्रिया

केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या इएनटी व एचएनएस विभागाने दोन बालकांवर कोक्लेयर इम्प्लांट ही यशस्वी शस्त्रक्रिया केली असून ती दोन बालके बेळगाव व रायबाग येथील आहेत. सदर शस्त्रक्रियेद्वारे या हॉस्पिटलने अत्याधुनिक वैद्यकीय उपचारातील प्रगतीच्या दिशेने...

नदीच्या कालव्यात बुडून युवकाचा मृत्यू

आंघोळीसाठी गेलेल्या एका युवकाचा नदीच्या कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील उगरगोळ गावानजीक घडली. विनायक हनुमंत बिराजवर (वय 22, रा. उगरगोळ) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नांव आहे. उगरगोळ गावानजीक असलेल्या मलप्रभा नदीच्या कालव्याच्या ठिकाणी आंघोळीसाठी गेला असता पाण्याच्या...

भाताचा दर उतरल्याने वाढली शेतकऱ्यांची चिंता

बाजारपेठेतील आठ दिवसांपूर्वी असलेला भाताचा दर अचानक घसरल्यामुळे आधीच अतिवृष्टी व मावा रोगाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आता आणखीनच वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे सरकारने ताबडतोब भात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात आहे. आधीच अतिवृष्टी व मावा रोगाने मेटाकुटीस...

शताब्दी वर्षानिमित्त डीपी हायस्कूलची ॲल्युमिनी मीट

यंदाचे 2022 हे वर्ष शहरातील टिळकवाडी येथील डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूलचे शताब्दी वर्ष आहे. गेली 100 वर्षे या शाळेने समाजाला व्यापक शिक्षण देण्याचे विशेष करून मुलींना ज्ञानदान करण्याचे कार्य अवरितपणे सुरू ठेवले आहे. शाळेच्या शताब्दी वर्षाच्या खास सोहळ्यासाठी डिव्हाईन प्रॉव्हिडन्सच्या...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !