भाऊ बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा सण म्हणजेच रक्षाबंधन! देवादिकांच्या काळापासून रक्षाबंधनाचा महत्व आहे. देवमंत्री गुरु बृहस्पती यांच्याकडून युद्ध थांबवण्याची परवानगी घेऊन इंद्राणींनी देवराज इंद्राचे रक्षाबंधन केले. या प्रभावामुळे असुरांचा वध करण्यात इंद्राला यश आले अशी आख्यायिका आहे. अनादी काळापासून...