belgaum

घुमटमाळ मारुती मंदिरातर्फे दहावी पास विद्यार्थिनींना आवाहन*

0
27
 belgaum

बेळगाव- घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट ,हिंदवाडी आणि बी के बांडगी ट्रस्ट बेळगाव च्या वतीने मागच्या परीक्षेत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना रोख रक्कम, सर्टिफिकेट व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे .

बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यममधून शिकलेल्या आणि दहावी परीक्षेत शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींनी दहावीच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स मुख्याध्यापकाच्या शिफारशीसह 31 जुलै 2022

पर्यंत घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी किंवा अनंत लाड, द्वारा आनंद एडवर्टाइजिंग, गिरीष कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली बेळगाव येथे आणून द्यावित असे आवाहन अध्यक्ष चंद्रकांत बांडगी व सेक्रेटरी प्रकाश माहेश्वरी यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.