Friday, April 26, 2024

/

* कर्नाटक ग्रामीण सरकारी बँकांमध्ये 450 पदांसाठी भरती*

 belgaum

* कर्नाटक ग्रामीण सरकारी बँकांमध्ये 450 पदांसाठी भरती*
#IBPS RRB #RRB Office Assistant # RRB Officer scale I

IBPS (इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन) द्वारा RRB Office Assistant व RRB Officer scale I कर्नाटकात ग्रामीण सरकारी बँकांमध्ये 450 पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

*ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख*
27 जून 2022

 belgaum

*पद*
RRB Office Assistant
RRB Officer scale I

*एकूण रिक्त पदे*
450

*वेतन*
रु 30000 ते 45000

*शैक्षणिक योग्यता*
कोणत्याही शाखेत पदवीधर (मूलभूत संगणक ज्ञान आवश्यक)

*वयोमर्यादा*
20 ते 30 वर्षे

*अर्ज शुल्क*
SC/ST/PWD रु 175
इतरांसाठी रु 850

*ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारी प्रमाण पत्रे*
1. आधार कार्ड
2. दहावी व पदवी प्रमाण पत्र
3. पासपोर्ट फोटो
4. स्वाक्षरी / अंगठ्याचा ठसा
5. हस्तलिखित घोषणा
6. जाती प्रमाण पत्र

*अधिसूचना प्राप्त व ऑनलाईन अर्ज करण्याकरिता संकेतस्थळ*
www.ibps.inJObs

*चयन प्रक्रिया*
1.प्राथमिक संगणकीकृत परीक्षा
गणित, तर्कशास्त्र

2. मुख्य संगणकीकृत परीक्षा
गणित, तर्कशास्त्र, इंग्रजी, सामान्य ज्ञान, सामान्य संगणक ज्ञान

3. मुलाखात

कर्नाटक ग्रामीण सरकारी बँकांमध्ये होणाऱ्या या बंपर भरती प्रक्रियेचा सीमाभागातील विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ करून घेतला पाहिजे.

RRB Office Assistant व RRB Officer scale I Pre + Mains संपूर्ण कोचिंगसाठी ऐम कोचिंग व करिअर गाइडान्स इन्स्टिट्यूट येथे 13 जून 2022 सोमवार पासून नवीन वर्गाची सुरवात करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी एक आठवडा विनाशुल्क ट्रायल क्लास सवलत उपलब्ध आहे.

ऑनलाईन अर्ज व अधिक माहिती साठी संपर्क करा
रवि बेळगुंदकर BSc (Aeronautics)
Ex Indian Navy
ऐम कोचिंग व करिअर गाइडान्स इन्स्टिट्यूट,
शेट्टी गल्ली, बेळगाव
मोबाईल 9442946703

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.