एपीएमसीचे माजी अध्यक्ष परशराम बेडका यांचे निधन-म. ए समितीचे माजी नगरसेवक आणि ए पी एम सी माजी अध्यक्ष,कलमेश्वर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष परशराम बेडका वय 60 वर्षे रा. बसवण कुडची बेळगाव यांचे शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता हृदय विकाराच्या झटक्याने...
पारंपारिक विचारांना फाटा देऊन सामाजिक आणि वैज्ञानिक दूरदृष्टीकोणाचा पुरस्कार केला. भाषा ही माणसाच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावते; बंगाली, इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषांवरील असामान्य प्रभूत्वामुळे जगावर प्रभाव स्वामी विवेकानंद यांनी टाकले. आणि अवघ्या कमी वयात संपूर्ण जगाला हादरवून सोडले....
भाषावार प्रांतरचना करण्यासाठी नेमलेल्या फाजल्अली कमिशनच्या शिफारशी केंद्र सरकारने स्वीकारण्याची घोषणा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीवर केली.या घोषणेनुसार मुंबई केंद्रशासीत तर
बेळगाव,धारवाड,विजापूर,कारवार जिल्हे कर्नाटकात घालण्याची शिफारस होती.ही घोषणा ऐकताच मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात व सीमा भागातील मराठी जनतेत प्रचंड...
बेळगाव शहरात दर शनिवारी भरणाऱ्या कोंबडी बाजाराला विकेंड कर्फ्यूचा फटका बसत असून या कर्फ्यूमुळे कोंबडी व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.
बेळगावमध्ये दर शनिवारी भरणाऱ्या कोंबडी बाजारात खरेदी -विक्रीसाठी मोठी गर्दी होते. तथापी वीकेंड कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कोंबडी व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे...
*राजद्रोह गुन्ह्यातील बेळगांव , कर्नाटक मधील शिवभक्तांना न्याय मिळाला पाहिजे* -*चंद्रकांतदादा पाटील यांनी लक्ष घालण्याचे आवाहन*
छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुध्द लढणाऱ्या ३८मराठी तरुणावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. *हे तरुण गेले महिनाभर तुरुंगात खितपत पडले आहेत.*
राष्ट्रपुरुष छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुध्द लढणाऱ्या या...
भररस्त्यात उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रेलरचा टायर अचानक फुटल्यामुळे घडलेल्या अपघातात तीन ट्रक एकमेकावर आदळून त्यांचे नुकसान झाल्याची घटना आज सायंकाळी घडली.
राष्ट्रीय महामार्गावरील हलगा येथील सिमेंट गोडाऊन समोर घडलेल्या या तिहेरी अपघातात सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नसली तरी ट्रकगाड्यांचे...
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोव्यातील लाखो भाविकांची आराध्य देवता आहे. या मंदिराला देवी दर्शनासाठी वर्षभरात लाखो लोक नित्यनेमाने भेट देत असतात.
डिसेंबर महिन्यापासून सलग चार पोर्णिमा दरम्यान होणाऱ्या यात्रेला भाविकांची सौंदत्ती डोंगरावर...
क्रीडा क्षेत्रात बेळगावचे नांव उज्वल करताना बस्तवाड (हलगा) गावची होतकरू मल्ल लक्ष्मी संजय पाटील हिने हरिहर (दावणगिरी) येथे झालेल्या महिलांच्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक हस्तगत केले आहे.
दावणगिरी जिल्ह्यातील हरीहर येथील गांधी मैदानावर झालेल्या कुस्ती स्पर्धेतील महिलांच्या 55 किलो वजनी गटात...
बेळगाव तालुक्यातील धामणे (एस) - तिलारी परिसर हा जंगल प्रदेशाने व्यापला असून निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना या वनक्षेत्राचा आनंद लुटता यावा यासाठी वनखात्याने परवानगी दिली असून लवकरच निसर्गप्रेमींना धामणे (एस) -तिलारी वनक्षेत्रात वनखात्याने सर्वेक्षण केलेल्या ट्रेकिंग मार्गावरून मनमुराद फिरून ट्रेकिंग...
स्पर्धा परीक्षांमधील यश हे जीवनाला उत्तम कलाटणी देणारे असते, असे प्रतिपादन राणी चन्नम्मा विद्यापीठातील संगणक विभागाच्या प्रा. डॉ. मल्लम्मा रेड्डी यांनी केले.
बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभागतर्फे प्रेरणा महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमाले अंतर्गत 'स्पर्धा परीक्षांमधील विविध संधी आणि विद्यार्थ्यांची...