Daily Archives: Jan 9, 2022
बातम्या
पाण्यासाठी करावी लागणार धडपड?
पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी संपावर जाणार असल्यामुळे सोमवार दिनांक 10 पासून शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणी पुरवठा खंडित होणार आहे. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी कंत्राटी पद्धतीने काम करणारे पंप ऑपरेटर आणि इतर कर्मचारी संपावर जाणार आहेत. या पूर्वी...
बातम्या
सीमावर्तीय चेकपोस्टना जिल्हाधिकाऱ्यांची भेट
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर नजीकच्या परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्याचा आदेश सरकारने बजावला आहे. तेंव्हा आंतरराज्य सीमावर्ती चेकपोस्टच्या ठिकाणी त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जावी, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली.
बेळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती...
बातम्या
सिंधुताईंना फेसबुक फ्रेंड्स सर्कलची ‘अशी’ आदरांजली
बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलने दिवंगत सिंधुताई सकपाळ यांच्या सन्मती बाल निकेतन, मांजरी पुणे या अनाथ आश्रमाला जीवनावश्यक साहित्याची मदत करून माईंच्या कार्याला छोटासा हातभार लावत त्यांना आदरांजली वाहिली.
अनाथांची 'माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ या नुकताच कालवश...
बातम्या
रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने ‘हे’ रेल्वे गेट खुले करण्याची मागणी
टिळकवाडी पहिले रेल्वे गेट येथील रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे उद्या हे रेल्वे गेट रहदारीसाठी खुले करण्याबरोबरच या ठिकाणी घालण्यात आलेल्या कॉंक्रीटचे नुकसान होऊ नये यासाठी त्याला संरक्षण देण्याची सूचना करण्यात येत आहे.
विकेंड कर्फ्यूचा लाभ...
बातम्या
मुख्य न्यायाधीशांचा बार असो. तर्फे सत्कार
कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांनी नुकतीच बेळगावला सपत्नीक सदिच्छा भेट दिली. यावेळी बेळगाव बार असोसिएशनतर्फे त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.
कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी आणि त्यांच्या पत्नी या उभयता प्रमाणे यावेळी कर्नाटक उच्च...
बातम्या
खानापूर समितीची उद्या महत्वपूर्ण बैठक
खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी मराठी भाषिकांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आता खानापूर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीचा दुसरा गटही पुढे सरसावला आहे. त्यासंदर्भात या गटातर्फे उद्या सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची...
बातम्या
ओढ पांढरीची… कहाणी मच्छे गावाची
कामानिमित्त परदेशी गेल्याने परदेशी त्यांची कर्मभूमी झाली तरी त्याने जन्मभूमीचे ऋण नेहमीच मान्य केले. ज्या गावाने आपल्याला घडवले त्या गावाबद्दलची कृतज्ञता म्हणून त्याने आपल्या गावातील वाचनालयाला भरीव आर्थिक देणगी पाठवून दिली आहे. 'वाचाल तर वाचाल' या सूत्रावर विश्वास ठेवणारा...
बातम्या
अचानक आरटी -पीसीआर सक्ती; अन् प्रवाशांमध्ये नाराजी
कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सीमेवरील चेक पोस्टच्या ठिकाणी कर्नाटकातील प्रवेशासाठी पोलिसांनी आजपासून लसीच्या दोन डोसांसह आरटी -पीसीआर प्रमाणपत्राची सक्ती सुरु केल्यामुळे आज बहुसंख्य प्रवासी वाहने आणि नागरिकांना सीमेवरचा अडकून पडावे अथवा माघारी जावे लागले.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटकात कोरोना...
बातम्या
कोविडची परिस्थिती बिघडल्यास शाळात पुन्हा विद्यागम ,
कर्नाटक राज्यात कोविडची परिस्थिती आणखी बिकट झाल्यास या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण विभागाने पर्यायी शिक्षणासाठी आराखडा तयार केल्याने विद्यागम कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
विभागाने मसुदा मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत, असे सार्वजनिक सूचना आयुक्त विशाल आर यांनी सांगितले.
"तांत्रिक सल्लागार...
बातम्या
कर्नाटकात यावर्षी अभियांत्रिकीच्या विक्रमी जागा रिक्त
राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक शिक्षणाच्या वाढत्या मागणीचा मुद्दा एकीकडे असताना, कर्नाटकात या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकीच्या तब्बल २३,००० जागा रिक्त राहिल्या आहेत.
सरकारने सर्व विद्यार्थ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतल्याने अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या केवळ या वर्षीच जास्त नाही, तर नीट समुपदेशन...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...