बेळगाव तालुक्याच्या न्यू सैनिक सोसायटीमध्ये गुंतवलेल्या पैशांना परत न करता सोसायटी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावकर ठेवीदारांनी आमचे पैसे परत द्या, असे आवाहन केले.
येळळूर येथील न्यू सैनिक सोसायटीमध्ये शेकडो ग्राहकांनी पैसे गमवले आहेत. पैसे परत मागितले असता पैसे...