26 C
Belgaum
Saturday, June 3, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 6, 2022

अंजलीताईनी ‘राजद्रोहाची’ व्याख्या कुणासाठी केली? सोशल मीडियावरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकरांनी आज खानापूर तालुक्यातील इटगी गावातील एका योजनेच्या शुभारंभप्रसंगी एक वादग्रस्त भाषण केले असून हे भाषण सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहे. सदर व्हिडिओमध्ये आमदार अंजली निंबाळकरांनी राजद्रोहासंदर्भात उल्लेख केला असून राजद्रोहाची नेमकी व्याख्या हि कुणासाठी...

पैसेही गायब आणि दागिनेही

दरमहा पैसे भरा आणि एका वर्षाने सवलतीच्या दरात दागिने मिळवा अशी जाहिरात करून दागिने नाहीत आणि पैसे परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सराफी व्यावसायिका विरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पैसे देऊनही दागिने दिले जात नाहीत तसेच पैसे देण्यास टाळाटाळ केली...

भाजपा महिला मोर्चा ग्रामांतर बेळगाव तर्फे पंजाब काँग्रेसचा निषेध

पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. भाजप पक्षाने मागणी केल्याप्रमाणे गंभीर चुकांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. दोषी आढळलेल्यांना जबाबदार धरले पाहिजे.अशी मागणी करीत भाजपा महिला मोर्चा ग्रामांतर बेळगाव तर्फे पंजाब काँग्रेसचा निषेध करण्यात आला. चरणजीत यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने...

बेळगावात गुरुवारी कोरोना रुग्णांची मोठी वाढ

कोरोना रुग्णांच्या संख्येत बेळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गुरूवारी नवीन 64 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 238 एकूण सक्रिय रुग्ण बेळगाव जिल्ह्यात आहेत. ही बाब गांभीर्याने घेण्याचा विषय असून प्रशासनाने तसेच नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली...

बनावट नोट प्रकरण, 5 वर्षे कैद आणि 5 हजार दंड

बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या बेंगळूर येथील विशेष न्यायालयाने चिकोडी येथील एकास दोषी मानले असून त्याला शिक्षा ठोठावली आहे. पाच वर्षाची कैद आणि पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. गुरुवार दिनांक 6 रोजी न्यायालयाने हा निकाल...

आता नूतन पोलीस आयुक्तांकडे साकडे…….

छत्रपती शिवरायांच्या मुर्तीची बेंगलोर येथे झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ बेळगाव मध्ये निषेध करण्यात आला. मात्र पोलिसांनी त्यामध्ये अनेक तरुणांना नाहक अटक करून हिंडलगा कारागृहात डांबले आहे. अनेक तरुणांवर राज्यद्रोह सारखा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे बेकायदेशीर असून या तरुणांची तातडीने...

सिद्धकला सांबरा कडून बेळगाव लाईव्हचा सन्मान

वीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागात सिद्धकला सांबरा संघाने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धातून अनेक विजय मिळवत क्रिकेटप्रेमींच्या मनात वेगळी छाप निर्माण केली होती तोच उत्साह आजही सिद्धकला क्रिकेट संघाच्या सीनियर खेळाडूत कायम आहे.क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून त्यांनी ग्रामीण भागातील तरुण खेळाडूंना...

आनंद अप्पगोळ यांच्यावर ईडीची कारवाई

संगोळी रायान्ना अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून जनतेची 250 कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी सोसायटीचे चेअरमन आनंद बाळकृष्ण अप्पूगोळ यांना ई डी ने ताब्यात घेतले आहे . इन्फर्समेंट डायरेक्टरेट चे अधिकारी बेळगाव येथे दाखल झाले त्यांनी आनंद अप्पूगोळ यांना अटक केली असून...

बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख मंदिरे दर्शनासाठी बंद

ओमीक्रॉन आणि कोरोनाच्या वाढत्या पाश्वभूमीवर श्री रेणुका देवी मंदिर सौन्दत्ती सह जिल्ह्यातील इतर मुख्य मंदिरे जनतेला दर्शनासाठी बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी बजावला आहे श्री रेणुका देवस्थान सौन्दत्ती ,श्री जोगळभावी सौन्दत्ती श्री वीर भद्रेश्वर रामदुर्ग ,श्री मायक्का चिंचली...

सौंदत्ती चुडी पौर्णिमा यात्रा होणार रद्द ?

बेळगाव - कर्नाटक राज्यात कोरोना आणि ओमिक्रोनचे संकट वाढले आहे.या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काल मंगळवारी नवे कडक निर्बंध लागू केले आहेत. आगामी दोन आठवडे रात्रीच्या कर्फ्यु बरोबरच शनिवार आणि रविवारी विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. त्याचबरोबर पुढील दोन आठवडे सामाजिक,...
- Advertisement -

Latest News

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्ली प्रतिनिधी अभिषेक जाधव यांचा सत्कार

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून बेळगावचे अभिषेक जाधव यांची नियुक्ती झाली असून अभिषेक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !