कर्नाटकात महत्वाच्या विधान परिषद निवडणुकीचेवारे आता वाहू लागले आहेत. विधान परिषद निवडणुकीची तारीख जाहीर केलेली नाही तरीही बेळगाव विधानसभेतून काँग्रेस पक्षातील अनेक इच्छुकांनी केपीसीसी कडे अर्ज केले आहेत. भाजपने देखील या निवडणुकीची तयारी केली आहे
बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस कडून अनेकांनी...