Daily Archives: Nov 4, 2021
बातम्या
जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन
भरधाव वाळूवाहू टिप्परने चिरडल्याने १९ बकरी ठार झाल्याची घटना बुधवारी बेळगाव तालुक्यातील कडोलीजवळ घडली होती. या प्रकरणी न्याय देण्याच्या मागणीसाठी मेंढपाळांनी आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेलेली बकरी ठेवून निदर्शने केली.
बुधवारी सायंकाळी कडोलीजवळ वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने रस्त्याच्या बाजूने...
बातम्या
म्हणे दिवाळी भेट -सतीश जारकीहोळी
केपीसीसीचे अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी पेट्रोलच्या दरात 100 रुपयांची वाढ केल्याने आणि केवळ पाच रुपयांनी कमी केल्याबद्दल केंद्र सरकारविरोधात आवाज उठवला आहे.
हुक्केरी तालुका लवाद केंद्रात झालेल्या केडीपीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अवघ्या 5 रुपयांनी...
बातम्या
हेस्कॉम अधिकाऱ्यांना विचारला जाब
ऐन दिवाळीमध्ये हलशी भागातील विविध गावांमधील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बीडी येथील हेस्कॉमच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला तसेच यापुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
गेल्या काही महिन्यांपासून हलशी, नंदगड, हलगा, मेरडा आदी भागातील...
बातम्या
हरित फटाके खरेच हरित आहेत का?
दीपावलीचा सण सुरू होताच फटाक्यांची धूम सुरू झाली आहे. अनेक व्यापाऱ्यांनीही फटाक्यांच्या विक्रीत वाढ झाल्याचे मान्य केले आहे. ग्रीन फटाक्यांच्या जोरावर पर्यावरण हानी रोखण्याचा पर्याय पुढे आला आहे, मात्र मानव आणि पर्यावरणाची हानी कमी करण्याच्या बाबतीत ते खरोखरच विद्यमान...
बातम्या
दुर्मिळ उपचारांनी रुग्णाला वाचवले
बिदर येथील गुडगे रुग्णालयातील डॉक्टरांनी नुकतेच काही दुर्मिळ उपचार करून एका हृदयरुग्णाचे प्राण वाचवले आहेत.
“आम्ही हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी पेसमेकर इम्प्लांटेशन PPI आणि फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह FFR प्रक्रिया केली.
संपूर्ण कर्नाटक प्रदेशात अशी प्रक्रिया करण्याची ही पहिलीच वेळ आहे,” असे हॉस्पिटलने एका...
बातम्या
एम एल आय आर सी ची विशेष भरती मोहिम
एम एल आय आर सी ची विशेष भरती मोहिम-डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्ससाठी विशेष भरती मोहीम बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) येथे 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी आयोजित केली जात आहे.
सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लर्क या पदांसाठी...
बातम्या
कर्नाटकने पेट्रोल, डिझेलवरील कर केला 7 रुपयांनी कमी
पेट्रोल आणि डिझेलवरील करात सात रुपयांनी कपात करणारे कर्नाटक हे भाजपशासित तिसरे राज्य ठरले आहे. यासह पेट्रोल 95.50 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 81.50 रुपये प्रति लिटर दराने मिळणार आहे.कमी झालेल्या किमती गुरुवार संध्याकाळपासून लागू होतील.
यामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजे...
बातम्या
कर्नाटकमध्ये स्किल डिमांड असेसमेंट सर्व्हे होणार: अश्वथ नारायण
कौशल्य विकास प्रशिक्षणाचे नियोजनबद्ध पद्धतीने नियोजन सक्षम करण्यासाठी, कर्नाटक राज्यात कौशल्य मागणी मूल्यांकन सर्वेक्षण केले जाणार आहे. कौशल्य विकास आणि आयटी/बीटी मंत्री सी एन अश्वथ नारायण यांनी ही माहिती दिली आहे.
केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची येथे भेट...
मनोरंजन
नव्या युगाच्या विश्वप्रार्थनेचा संगीत संयोजक बेळगावचा अनिश
स्वरानिश आणि शिवपरा स्टुडिओ घेऊन आले आहे एक नव्या युगाची विश्वप्रार्थना!या विश्वप्रार्थनेचे संगीत संयोजन आपल्या बेळगावचा सुपुत्र अनिश सुतार याने केले आहे. ही आहे दिवाळीतली मान उंचावणारी बातमी.
मागील दोन वर्षांपासून अख्या जगाने कोरोनाचा सामना केला आहे.जगाचे कल्याण व्हावे आणि...
बातम्या
अनैतिक संबंध ठेवणाऱ्याचा खून
आपल्या आईसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्याचा एका अल्पवयीन मुलाने थेट काटा काढला आहे. खानापूर तालुक्यातील बेडरहट्टी गावात ही घटना घडली.
कल्लाप्पा पूंनाप्पा पुजारी (वय 51)असे मयताचे नाव आहे.
संबंधित महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर कल्लाप्पा ने तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. याचा...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...