Thursday, March 28, 2024

/

33 पॉझिटिव्ह 1 दगावला

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अद्याप रुग्ण दाखल होत आहेत. बेळगावच्या बिम्स इस्पितळात अनेक रुग्ण उपचार घेत असून अनेक जण दगावू लागले आहेत.

शनिवारी चार तारखेला उपलब्ध झालेल्या बुलेटीन मध्ये 33 जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती मिळाली असून एक जण दगावला आहे.

अद्याप मृत्यूंची संख्या कमी झालेली नाही. दिवसाला एक ते दोन रुग्ण दगावत असल्यामुळे त्यापासून पूर्णपणे मुक्त होण्यास आणखी काही काळ लागणार असे चित्र आहे. मागच्या वर्षी लॉक डाऊन काळात आणि त्यानंतर पुन्हा लॉक डाऊन झाल्यावर कोरोनाच्या कारणाने अनेक जण दगावले तर दिवसाला पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या बाहेर गेली होती.

 belgaum

मात्र ही संख्या आता 100 पेक्षा खाली आली आहे. दहा ते बारा रुग्ण सरासरीने आढळून येत असले तरी दगावण्याची संख्या थांबलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.