Tuesday, May 21, 2024

/

जीआयटी ला पॅन इंडिया मध्ये स्थान

 belgaum

केएलएस गोगटे इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेळगाव यांना प्रतिष्ठित “टाइम्स अभियांत्रिकी रँकिंग 2021” च्या वतीने अव्वल 175 अभियांत्रिकी संस्था पॅन इंडियामध्ये स्थान देण्यात आले आहे.

या रँकिंगमध्ये रँकिंगच्या पाच प्रमुख निकषांवर लक्ष दिले गेले आहे. जसे की अध्यापन, संशोधन, उद्धरणे, उद्योग उत्पन्न आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन.

गेल्या वर्षीदेखील केएलएस जीआयटीला या क्रमवारीत स्थान मिळाले होते. या वर्षी त्यांना यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

 belgaum

केएलएस व्यवस्थापनाने या शानदार कामगिरीबद्दल टीम केएलएस, जीआयटीचे अभिनंदन केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.