Saturday, April 20, 2024

/

*मार्कंडेय नदीत एकजण गेला वाहून*

 belgaum

अनगोळ येथे तळयात मासे पकडायला गेलेला 14 वर्षीय बालक इलेक्ट्रिक शॉक लागून मयत झालेली घटना ताजी असताना ऐन पावसात मार्कंडेय नदीतून एकजण वाहून गेला आहे.

बेळगाव परिसरात गेले चार दिवस संततधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील बहुतांश नद्या ओसंडून वाहत आहेत. काकती गावाजवळून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीच्या काठावर काम करणारा 65 वर्षीय व्यक्ती नदीच्या पाण्यात वाहून गेली आहे.Kakti death

सिद्राय सुतगट्टी असे त्या व्यक्तीचे नाव आहे.सिद्राय हे घरातून सायकल घेऊन गेला होते.

काल दुपारी पाय धुण्यासाठी नदीच्या काठावर गेले असताना प्रवाहातुन वाहून गेले आहेत.काकती पोलिस नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.