Friday, March 29, 2024

/

बेळगावातील या मार्गावर आता इतर वाहतूक बंद

 belgaum

बेळगाव शहरापासून बाहेर जाणारा आणि बिम्स हॉस्पिटल ला जोडणारा डॉ आंबेडकर मार्ग आता फक्त वैद्यकीय कारणासाठी सुरू राहणार आहे.

बुधवारी पहाटे ५ पासून अशी अंमलबजावणी होणार असून बेळगावचे पोलीस आयुक्त  त्यागराजन यांनी हा निर्णय घेतला आहे.

या मार्गावरून अंबुलन्स ,डॉक्टर आणि रुग्ण प्रवास करू शकतात.इतर वाहनांना प्रवेश बंदी लागू केली असून ती उद्या पहाटेपासून लागू असेल .

 belgaum

संगोळी रायन्ना रोड ते आरटीओ सर्कल मार्गे कृष्ण देवराई सर्कल असा प्रवास इतर सर्व वाहनांना करता येईल पण आंबेडकर रोड वरून जाता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.