Wednesday, May 1, 2024

/

जिल्ह्यात कोरोनाचे 13 बळी

 belgaum

गेल्या 24 तासांत बेळगाव जिल्ह्यात कोरोनाने 13 बळी गेले असून आता पर्यंत एकूण बळींची संख्या 442 झाली आहे.रविवारी 23 मे रोजीच्या मेडिकल बुलेटिन मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

बेळगाव जिल्ह्यात रविवारी 1066 नवीन कोरिनाचे रुग्ण सापडलें असून 723 जण डिस्चार्ज झाले आहेत.आता पर्यंत17449 सक्रिय रुग्ण बेळगाव जिल्ह्यात आहे.

रविवारी नवीन सापडलेल्या 1066 पोजिटिव्ह रुग्णांत बेळगाव तालुक्यात 396,अथणी 58,बैलहोंगल 63,चिकोडी 70, गोकाक 37,हुक्केरी 83,खानापूर 82,रामदुर्ग 212, रायबाग 29,सौन्दत्ती 20, इतर 16 रुग्णांचा समावेश आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.