Sunday, April 28, 2024

/

द स्मोक शॉप आणि आस्मा स्पा सेंटरचा परवाना रद्द

 belgaum

बेळगाव शहरातील कृष्णदेवराय सर्कल जवळील इंद्रछाया कॉम्प्लेक्स मधील द स्मोक शॉप तसेच टिळकवाडी येथील काँग्रेस रोड मधील स्पा सेंटर चे देखील परवाने रद्द कऱण्यात आले आहेत.

गेल्या 6 फेब्रुवारी रोजी सी ई एन पोलिसांनी काँग्रेस रोड मधील न्यु गेट वे स्पा सेन्टर वर धाड टाकून तीन जणांना अटक करून दोन तरुणींची सुटका केली होती.

सदर स्पा सेन्टर मध्ये बेकायदेशीर कामे चालत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली होती.Smook shop

 belgaum

त्या नंतर बेळगाव शहरातील अनेक स्पा सेन्टर वर पोलिसांनी करडी नजर ठेवली होती त्या कॉंग्रेसरोड वरील धाड टाकलेल्या आणि कृष्णदेवराय सर्कल जवळील इंद्रछाया कॉम्प्लेक्स मधील द स्मुक शॉप या दोन्हींचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे.

बेळगाव पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.