Sunday, April 28, 2024

/

चाकू हल्ल्यात गॅंगवाडी येथील महिला जखमी

 belgaum

शहरातील गॅंगवाडी येथील एका महिलेवर चाकू हल्ला करून तिला जखमी करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नांव अनिता दादू चौगुले (वय 42, रा. गॅंगवाडी) असे आहे.

सदर महिलेवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून गॅंगवाडी परिसरातीलच दोघा जणांनी तिच्यावर चाकू हल्ला केल्याचे समजते.

 belgaum

चाकू हल्ल्याच्या घटनेला माळ मारुती पोलिसांनी दुजोरा दिला असला तरी काल शनिवारी रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल झाले नव्हते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.