belgaum

दहावी परीक्षा वेळापत्रक जाहीर

0
59
Suresh kumar education minister
Suresh kumar education minister karnataka
 belgaum

 belgaum

दहावी परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या 14 जून पासून दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

14 जून ते 25 जूनपर्यंत या परीक्षा घेण्यात येणार असून यासंदर्भात सुरेशकुमार यांनी नुकतीच माहिती दिली आहे.

14 जून रोजी प्रथम भाषा, 16 जून रोजी गणित, 18 जून रोजी द्वितीय भाषा, 21 जून रोजी विज्ञान, 23 जून रोजी तृतीय भाषा आणि 25 जून रोजी समाज- विज्ञान या विषयांचे पेपर होणार आहेत.

 belgaum

दहावी परिक्षांसाह पियुसी द्वितीय वर्षांच्या परिक्षादेखील लवकरच जाहीर करण्यात येणार असून या परीक्षांचे वेळापत्रक येत्या दोन दिवसात जाहीर होईल, अशी माहिती सुरेशकुमार यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.