बेळगावतील राजस्थानी मारवाडी समाजासाठी स्टार एअर कंपनीने आनंदाची बातमी दिली असून स्टार एअरने बेळगाव हुन थेट जोधपूर विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी 16फेब्रुवारी पासून बेळगावहुन केवळ 2 तास दहा मिनिटांत जोधपूर विमान सेवा बहाल केली जाणार आहे.सुरुवातीला...
गेल्या चार दिवसापासून बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे लाल-पिवळा हटविण्यासंदर्भात आणि भगवा ध्वज महानगरपालिकेसमोर फडकविण्यासंदर्भात बैठक सुरु आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, युवा समिती आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका होत असून या बैठकीत कोणत्याही प्रकारचा तोडगा वा सकारात्मक चर्चा जिल्हा प्रशासनाकडून होत...
आगामी काळात महानगरपालिका निवडणूक होऊ घातल्या आहेत. यासंदर्भात वॉर्डनिहाय पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर करण्यासंबंधी न्यायालयाने आदेश बजावले होते. त्यानुसार नुकतेच महानगरपालिका वॉर्ड पुनर्रचना जाहीर करण्यात आले असून वॉर्डची पुनर्र्चना हि चुकीच्या पद्धतीने केली असून यात त्वरित बदल करण्यात यावा,...
बेळगावमधील नागरी समस्यांबाबत संबंधित विभागाकडे किंवा अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवणे आणि त्यांची सोडवणूक होणे हे आता केवळ दिवास्वप्न झाले आहे. समस्यांची सोडवणूक होणे तर दूरच तक्रार नोंदवणे हेसुद्धा अत्यंत त्रासदायक ठरत आहे.
बंद पडलेले पथदीप, पाणीगळती, एखादा कचऱ्याचा ढीग किंवा अस्वच्छ...
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तेंव्हा जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरच हस्तक्षेप करून त्यांच्यावर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगताना समिती नेत्यांची कृती वावगी नसल्याचे पोलीस उपायुक्त...
उचगाव ग्रामपंचायत- अध्यक्ष - अ वर्ग, उपाध्यक्ष - सामान्य महिला
मारिहाळ - अध्यक्ष - अ वर्ग, उपाध्यक्ष - ब वर्ग
मच्छे - अध्यक्ष - अ वर्ग, उपाध्यक्ष - सामान्य महिला
काकती - अध्यक्ष - अ वर्ग, उपाध्यक्ष - सामान्य महिला
होनगा - अध्यक्ष...
पोलिस प्रशासनाच्या विनंतीवरून महामोर्चा तुर्तास केल्यानंतर बेळगाव महापालिकेसमोरील लाल -पिवळा ध्वज हटविण्यासंदर्भात म. ए. समितीच्या नेत्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या 28 किंवा 29 जानेवारी रोजी त्या ध्वजाबाबत बैठक घेण्यास होकार दिला आहे.
बेळगाव महानगरपालिकेसमोर...
जुने बेळगाव येथील वैद्यकीय कचरा प्रकल्पाला टाळे ठोकण्यात आले असले तरी आता थीम पार्कच्या योजनेमुळे लवकरच या संपूर्ण प्रकल्पाला आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे. याला मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनीही दुजोरा दिला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून जुने बेळगाव...
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात खातेवाटपाची माहिती नुकतीच जाहीर करण्यात आली असून राज्यपालांनी नव्या मंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. नव्या मंत्रिमंडळातील चेहरे -
मुख्यमंत्री - बी. एस. येडियुरप्पा (वित्त, ऊर्जा, बंगळूर विकास, गृहविभाग, कार्यक्रम देखरेख, सांख्यियिकी विभाग, पायाभूत सुविधा विकास)
उमेश कत्ती -...
बेळगाव महापालिकेसमोर उभारण्यात आलेला अनधिकृत लाल -पिवळा ध्वज हटवावा, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि समस्त मराठी भाषिकांतर्फे काढण्यात येणार्या महामोर्चाची धास्ती जिल्हा प्रशासन व पोलिसांनी घेतली आहे.
सदर मोर्चा तूर्तास स्थगित झाला असला तरी लाल-पिवळ्याला संरक्षण देण्यासाठी महापालिका कार्यालय...