शनिवार दि. १७ ऑक्टोबर : श्री शिवाजी उद्यान ते श्री कपिलेश्वर मंदिर
(श्री शिवाजी उद्यान, एसपीएम रोड, श्री कपिलेश्वर मंदिर)
रविवार दि. १८ ऑक्टोबर : श्री गणेश मंदिर चन्नम्मा सर्कल ते किल्ला दुर्गा माता मंदिर
(श्री गणेश मंदिर, चन्नम्मा सर्कल, आरटीओ सर्कल, दुर्गा माता मंदिर, किल्ला)
सोमवार दि. १९ ऑक्टोबर : श्री बसवण्णा मंदिर, नेहरू नगर ते जोतिबा मंदिर शिवबसव नगर
(श्री बसवण्णा मंदिर, नेहरू नगर दुसरा क्रॉस, रामदेव हॉटेल, दुर्गामाता चौक, शिवबसव नगर, जोतिबा मंदिर)
मंगळवार दि. २० ऑक्टोबर : श्री शिवाजी कॉलनी टिळकवाडी ते श्री महालक्ष्मी मंदिर, अनगोळ
(श्री शिवाजी कॉलनी, टिळकवाडी पहिले रेल्वे गेट, देशमुख रोड, आरपीडी क्रॉस, खानापूर रोड, अनगोळ क्रॉस, अनगोळ रोड हरमंदिर, धर्मवीर संभाजी चौक, भांदूर गल्ली क्रॉस, महालक्ष्मी मंदिर, अनगोळ)
बुधवार दि. २१ ऑक्टोबर : श्री शिवतीर्थ ते मारुती मंदिर, संयुक्त महाराष्ट्र चौक
(श्री शिवतीर्थ (मिलिटरी महादेव), काँग्रेस रोड, गोगटे सर्कल, खानापूर रोड, संचयनी सर्कल, धमर्वीर संभाजी चौक, कॉलेज रोड, यंदे खूट, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, मारुती मंदिर)
गुरुवार दि. २२ ऑक्टोबर : श्री आंबा माता मंदिर, शहापूर ते बसवेश्वर सर्कल, गोवावेस
(श्री आंबा माता मंदिर, शहापूर, नाथ पै सर्कल, कंकणवाडी हॉस्पिटल रोड, गोवावेस रोड, बसवेश्वर सर्कल गोवावेस)
शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर : श्री दुर्गामाता मंदिर, बसेवश्वर सर्कल, खासबाग ते श्री मंगाई मंदिर, वडगाव
(श्री दुर्गामाता मंदिर, खासबाग, बाजार गल्ली वडगाव, हरी मंदिर क्रॉस, विष्णू गल्ली, मंगाई मंदिर)
शनिवार दि. २४ ऑक्टोबर : श्री सोमनाथ मंदिर, ताशिलदार गल्ली ते शनी मंदिर
(श्री सोमनाथ मंदिर, ताशिलदार गल्ली, हेमुकलानि चौक, स्टेशन रोड, शनी मंदिर)
रविवार दि. २५ ऑक्टोबर : श्री मारुती मंदिर, मारुती गल्ली ते धर्मवीर संभाजी चौक
(श्री मारुती मंदिर, मारुती गल्ली, बसवाण गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, धर्मवीर संभाजी चौक)