Sunday, May 5, 2024

/

पीयूसी द्वितीय वर्षाची पुरवणी परीक्षा सप्टेंबरमध्ये

 belgaum

पदवीपूर्व शिक्षण विभागाने बारावी पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ७ सप्टेंबरपासून पीयूसी द्वितीय पुरवणी परीक्षा सुरु होणार असून १८ सप्टेंबर रोजी संपणार आहेत.

कोरोनाविषयक खबरदारी बाळगण्यासाठी तसेच सामाजिक अंतर राखण्यासाठी पुरवणी परीक्षा सकाळी आणि दुपारी अशा दोन टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहे.

सकाळी १०: १५ ते दुपारी ०१:३० दरम्यान तर दुपारच्या टप्प्यात दुपारी ०२:१५ ते सायंकाळी ०५:३० या वेळेत घेण्यात येणार आहे. पहिल्या प्रयत्नात ज्या विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण होता आले नाही, जे एक किंवा दोन विषयात नापास झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येईल.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.