Sunday, December 29, 2024

/

बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षांचे निधन

 belgaum

बेळगाव बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील अॅड ए. जी. मुळवाडमठ यांचे आज रविवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.

निधन समयी त्यांचे वय 64 वर्षे होते. अॅड. ए. जी. मुळवाडमठ त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा मुलगी व सून असा परिवार आहे.

राज्यातील एक नामांकित यशस्वी वकील म्हणून ओळखले जाणारे अॅड. ए. जी. मुळवाडमठ यांनी 2000 साली कर्नाटक बार असोसिएशनचे अध्यक्षपद समर्थपणे भूषविले होते.

बेळगांव बार असोसिएशनचे चार वर्षापुर्वी अध्यक्ष असणारे मुळवाडमठ यंदा दुसऱ्यांदा अध्यक्षपद भूषवत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.