Monday, May 6, 2024

/

या बिडीच्या मालकावर आय टी रेड

 belgaum

निपाणी येथील उद्योजक रमेश पै यांच्या निवसस्थानावर आयकर खात्याने धाड घातली आहे.गोव्याहून आलेल्या आयकर खात्याच्या पथकाने ही धाड घातली आहे.

तीसहून अधिक अधिकारी या पथकात आहेत.रमेश पै हे प्रख्यात तीस नंबर बिडीचे मालक आहेत.निपाणी इथे त्यांचा गावाबाहेर बंगला आहे.

या घरावर आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली असून कागदपत्रे आणि अन्य तपासणी आयकर अधिकारी करत आहेत.धाडीसाठी आयकर खात्याच्या पथकाने स्थानिक पोलिसांची मदत घेतली आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.