21.3 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 29, 2020

अंमली पदार्थ विक्रीसाठी बेळगावात अल्पवयीन मुलांचा वापर

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी मुलेही देशाची भावी आधारस्तंभ आहेत असे म्हंटले आहे. कोणतीही चांगली गोष्ट मुलांपासून सुरू केली पाहिजे, जगाला शांतीचा संदेश द्यायचा असेल तर त्याची सुरुवात मुलांपासून करा, असे महात्मा गांधीजी म्हणत. मात्र या थोर पुरुषांचे...

स्त्रियांनी आरोग्य सांभाळून स्वतःसाठी वेळ द्यावा : लता कित्तुर

व्यवसायात प्रगती व्हायची असेल तर तुमचे आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे स्वतःसाठी वेळ देणे गरजेचे आहे, असा सल्ला लता कित्तूर यांनी महिलांना दिला. अविष्कार महिला उद्योजक संस्थेचा 22 वा वर्धापन दिन आज बुधवारी सायंकाळी वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहात उत्साहात पार पडला,...

चर्चा ही होणारच….

म्हादईच्या पाणी प्रश्नावरून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा हे दिल्ली मुक्कामी चर्चा करणार आहेत.कर्नाटक राज्याला म्हादईच्या पाण्याची आवश्यकता आहे., आणि म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे. म्हादई नदीचा जो वादग्रस्त भाग आहे तो महाजन कमिशननुसार महाराष्ट्रात...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात जि. पं.अध्यक्षांचा अवमान

विश्वेश्वरय्यानगर येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बेळगाव जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा एहोळे यांचा अवमान झाल्याची आणि त्या समारंभ अर्ध्यावर सोडून निघून गेल्याची घटना बुधवारी घडल्याने हा एक चर्चेचा विषय झाला होता. शहरातील विश्वेश्वरय्यानगर येथे स्मार्ट सिटी...

‘येडियुरप्पा करणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा’

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी कर्नाटक गोवा पाणी वाटप म्हादाई वादा बाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत. बेळगावात शासकीय विश्राम धामात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न आणि कर्नाटक गोवा म्हादई पाणी तंटा...

मुख्यमंत्र्यांचा बेळगाव दौरा, वाहनचालकांना मात्र त्रास

राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा आज बुधवारी एक दिवसाचा बेळगाव दौरा यशस्वी झाला असला तरी वाहनचालकांना मात्र वाहतूक प्रवेश बंदीचा त्रास सोसावा लागला. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आज बुधवारी बेळगाव दौऱ्यावर आले होते मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था असल्याने...

कमांड अँड कंट्रोल सेंटरचा लोकार्पण सोहळा

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत 76.80 कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरचा लोकार्पण कार्यक्रम मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्या हस्ते पार पडला.या बरोबरच अशोक नगरमधील जलतरण तलाव,व्यायामशाळा,इंग्रजी शाळा आणि एका कार्यालयाचे देखील येडीयुरप्पा यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. प्रारंभी...

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे यंदाचे पुरस्कार जाहीर

सालाबाद प्रमाणे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. येळ्ळूर साहित्य संमेलना दिवशी येत्या 2 फेब्रुवारी रोजी सदर पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने यंदाचा 'राष्ट्रवीर' कार...

सुळगा येथे कुत्र्यांचा उच्छाद

शहर आणि परिसरात कुत्र्यांचा उच्छाद सुरू असला तरी ग्रामीण भाग याला अपवाद नाही. हिंडलगा येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात एका रेडकाच्या मृत्यू झाला आहे तर दोन म्हशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून ग्रामपंचायतीने कुत्र्यांचा बंदोबस्त...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !