21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 23, 2020

चोरी केलेली चार चाकी वाहने जप्त

निपाणी पोलिसांनी चोरीच्या नऊ ट्रक, दोन टिप्पर आणि दोन कार हस्तगत केल्या आहेत.एका आरोपीला अटक करून 17840000 किमतीची वाहने हस्तगत केली आहेत. चिकोडी तालुक्यातील अंकली गावचा कल्लाप्पा सुनील कदम (24) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.त्याचे आणखी साथीदार फरारी झाले...

बॉम्ब ठेवणारा कोणत्या धर्माचा आहे की देश द्रोही-सतीश जारकीहोळी यांचा सवाल

मंगळवारी मंगळुरू विमान तळावर जीवंत बॉम्ब ठेवणारा आदित्य राव हा देशद्रोही आहे की कोणत्या धर्माशी संबंधित आहे असा सवाल माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे. बेळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.आरोपी पोलिसांना शरण गेल्यामुळे पोलीस तपासात...

तिहेरी खून प्रकरणी 4 जण गजाआड

12 एकर जमिनीच्या वादातून दोडवाड (ता. बैलहोंगल) येथे एकाच कुटुंबातील तिघाजणांचा भीषण खून करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी आज गुरुवारी 4 जणांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले. शिवप्पा बसप्पा भगवंतनावर, गोविंद संगोळ्ळी, मल्लिकार्जुन अंदानशेट्टी व बसवंत अंदानशेट्टी अशी आरोपींची नावे आहेत....

अर्बन बँक निवडणुकीसाठी 21 उमेदवारी अर्ज दाखल

पायोनियर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी संचालक पदाच्या 13 जागांसाठी एकूण 21 अर्ज दाखल करण्यात आले. बेळगाव पायनर अर्बन को ऑपरेटिव बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या 31 जानेवारी रोजी होणार असून आज गुरुवार 23 जानेवारी हा...

आता येडियुरप्पा सरकार येऊ शकते अडचणीत?

आगामी राज्य मंत्रिमंडळ विस्तारात नव्या आमदारांसह ज्येष्ठ अनुभवी आमदारांना संधी दिली गेली नाही तर राज्यातील येडीयुरप्पा यांचे सरकार मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अननुभवी नेत्यांना यापूर्वी उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आल्यामुळे आधीच नाराज असलेल्या आमदार उमेश...

स्मार्ट सिटी अंतर्गत भारतातील पहिले मिनिएचर एअरपोर्ट बेळगावात!

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगावमध्ये भारतातील पहिले मिनिएचर एअरपोर्ट अर्थात लघु विमानतळ उभारण्यात येणार असून 6 कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी व्हॅक्सिन डेपो येथील जागा प्राथमिक स्वरूपात निश्चित करण्यात आली आहे. बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर यांनी ही...

बेळगाव रेशन दुकान मालकांची निदर्शन

बेळगाव शहर परिसरात असलेल्या रेशन दुकान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन केली. गेल्या एक जानेवारी पासून सर्व्हर डाऊन समस्येने रेशन दुकान दारांना ग्रासले आहे त्यामळे सकाळ पासून सायंकाळी पर्यन्त रेशन दुकाना समोर गर्दी...

दुचाकी अपघातात एक ठार एक जखमी

दुचाकी अपघातात एक युवक ठार तर एक जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी यमकनमर्डी जवळ घडली आहे.सकाळी सातच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. किरण यशवंत बजंत्री वय 20 रा.कडोली असे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे तर बंबरगा येथील युवक अक्षय...

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्त्याचार करणारा अटकेत

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास काकती पोलिसांनी अटक करून त्याच्यावर पोकसो कायद्या अंतर्गत कारवाई केली आहे. वासीम अल्लाबक्ष बागी वय 22 रा.आंबेडकर गल्ली काकती असे त्या नराधामाचे नाव आहे.काकती पोलीस निरीक्षक श्रीशैल फडगल यांनी ही कारवाई केली...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !