Tuesday, April 23, 2024

/

मराठा सेंटर मध्ये एक्स सर्व्हिसमन रॅलीचे आयोजन

 belgaum

एक्स सर्व्हिसमन रॅलीचे मराठा लाईट इन्फंट्री सेंटर तर्फे दि.१५ नोव्हेम्बर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.

शरकत सभागृहात ही रॅली होणार आहे.बेळगाव,धारवाड,गदग, हावेरी,कोप्पळ, विजापूर,हुबळी आणि उत्तर कर्नाटकातील एक्स सर्व्हिसमनसाठी ही रॅली आहे.

यामध्ये सेवानिवृत्त सैनिकांच्या तक्रारी,पेन्शन यावर तोडगा काढण्यात येणार आहे.8884458308 या मोबाईलवरील व्हाट्सअपवर एक्स सर्व्हिसमन आपली कागदपत्रे अगोदर पाठवून देऊ शकतात.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.