Tuesday, July 23, 2024

/

अपघातात एक ठार

 belgaum

देसुर क्रॉस जवळ आज सकाळी 11 वाजता झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. मयत शाहू नगर येथील आहे.
खानापूर वरून कारने येत असताना समोरून जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना ही घटना घडली आहे.

Desur accident

अनंत सुर्यवंशी(62) असे त्याचे नाव आहे. ते शाहूनगर येथील रहिवासी असून स्वतः कार चालवत होते. त्यांचे भाऊ सोबत होते. भावालाही किरकोळ दुखापत झाली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.