Friday, May 3, 2024

/

बेकिनकेरे चा युवक बुडाला

 belgaum

तिलारी येथे धबधबा परिसरात पोहत असताना बेकिनकेरे येथील युवक बुडाला आहे. आज सोमवारी सायंकाळी ही घटना घडली असून त्या युवकाचा शोध सुरू आहे.
सोमनाथ बाळू सावन्त (वय 26) रा बेकिनकेरे असे त्याचे नाव असून तिलारी धबधबा परिसरात बेकिनकेरे येथून एकूण आठ जण गेले होते.

Tilari dam

यापैकी सात जण सुखरूप आहेत. हे सर्वजण पोहत होते तेंव्हाच ही घटना घडली आहे. बेळगाव मधील 40 ते 50
जणही यावेळी पोहत होते. सोमनाथ हा पोहत असतानाच संध्याकाळी 7 च्या सुमाराला बुडाला आहे.

 belgaum

बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. उद्या सकाळी
शोधकार्य सुरू केले जाणार आहे.सोमनाथ हा बेकिनकेरे ग्राम पंचायत सदस्या रेणुका सावंत यांचा मुलगा आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.