Friday, March 29, 2024

/

रांगोळीद्वारे मोदींचे अभिनंदन

 belgaum

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा बहुमत मिळवलेल्या नरेंद्र मोदी (भाजपा) यांना बेळगावचे रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी बहुरंगी रांगोळी रेखाटून शुभेच्छा दिल्या आहेत.

अजित औरवाडकर यांनी नरेंद्र मोदी यांची रांगोळी रेखाटली आहे.अर्धा फूट बाय दोन फूट आकाराची ही रांगोळी आहे.

ही रांगोळी वडगाव येथील ज्योती फोटो स्टुडिओ येथे काढली असून दि.२६ ते २९ मे पर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत ही रांगोळी सगळ्यांना पाहता येणार आहे.यापूर्वी देखील अनेक निमित्ताने अजित औरवाडकर यांनी विविध रांगोळ्या काढून रसिकांची दाद मिळवली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.