Wednesday, January 8, 2025

/

तवंदी घाटात ट्रक आणि कारच्या धडकेत सहा ठार

 belgaum

पुणे-बेंगळरू राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटातील अमर हॉटेल समोर कार आणि ट्रकच्या अपघाता सहा जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात साडे चार वाजता घडला.

अपघातातील मृत मुरगोड येथील असून त्यांची ओळख पटवण्याची काम सुरू आहे.एकूण मयत सहा ठार मध्ये चार पुरुष, एक महिला आणि बालक आहे. पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली असून ठार झालेल्यांमध्ये मुरगोडच्या जमादार कुटुंबियांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात कारचा चक्‍काचूर झाला असून त्याचे अवशेष दिसत आहेत .

tavandi ghat

घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक सुधीर कुमार रेड्डी यांनी पहाणी केली आहे.अपघात इतका भयानक होता की कार चक्काचूर झाली आहे.अपघाताची नोंद निपाणी शहर पोलिसात झाली आहे. मयतांची नाव अशी  आहेत.

Dilawar jamadar 52. Head of family.

Rihana dilawar jamadar 45. His wife.

Mohaseen dilawar jamadar 25, 1st Son.

Juned dilawar Jamadar 22, 2nd Son.

Afreen mohaseen jamadar 23. Mohaseen wife.

Ayan jamadar, 5. Mohaseen son.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.