उडान ची यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता

0
 belgaum

सांबरा विमानतळाचा उडान या योजनेच्या तिसरा फेज मध्ये समावेश झाल्यानंतर आता उडान मध्ये किती विमानसेवा याची यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे .केंद्रीय विमनोडाण प्राधिकरणाने 7 जानेवारी पर्यंत निविदा मागविण्याचे काम केले आता उद्या आता अंतिम यादी बनवण्याचे काम सुरू असून उद्यापर्यंत अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे .

सध्या फक्त बेंगळूर साठी विमानसेवा सुरू आहे उडान अंतर्गत अनेक विमान कंपन्यांनी अर्ज केला असून आपल्या पुढील काळामध्ये इतर शहरांना ही विमानसेवा उपलब्ध होऊ शकणार आहे विमान ही सामाजिक गरज बनली आहे.

bg

सर्व वर्गातील लोकांना विमान प्रवासाची गरज आहे. लवकरात लवकर महत्त्वाच्या शहरांना पोचण्यासाठी विमान महत्त्वाचे असते यामुळे महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा उपलब्ध होईल अशी नागरिकांची मागणी आहे यासाठी वेळापत्रक जाहीर होण्याच्या गोष्टीकडे नागरिक लक्ष ठेवून आहेत.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.