Friday, April 19, 2024

/

‘आर सी यु चे भगवेकरण होऊ देणार नाही’-जारकीहोळी

 belgaum

कोणत्याही परिस्थितीत राणी चनम्मा विद्यापीठाचे भगवेकरण होऊ देणार नाही असं वक्तव्य माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केलं आहे.

बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आमच्या कार्यकर्त्या आर सी यु मध्ये कोणताही राडा केला नाही शाब्दिक चकमकीतून हा प्रकार झालाय असे ते म्हणाले.

satish jaarkiholi

 belgaum

आर सी यु चे सिंडिकेट सदस्य राजू चिकन गौडर आणि इतरांनी मिळून तिथे भगवे करणं करत आहेत आमचे कार्यकर्ते माहिती घ्यायला गेले असता तिथे शाब्दिक चकमक घडली आहे असे त्यांनी नमूद केलं.

आर सी यु चा जे एन यु होत आहे या खासदार अंगडी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांना उप कुलपती मारहानी बद्दल तळमळ व्यक्त करणारे खासदार अंगडी हे भाजप कार्यकर्त्या कडून खानगावी सारख्या जबाबदार अधिकाऱ्यांना मारहाण झाली होती त्यावेळी का गप्प होते असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.