20.2 C
Belgaum
Tuesday, November 24, 2020
bg

Monthly Archives: August, 2018

‘आमदारांचा असाही साधेपणा’

आमदार खासदार पदे मिळाली की अनेक जण रुबाब मिरवताना दिसतात त्याबद्दलचे त्यांचे अनेक किस्से ऐकायला पहायला मिळतात मात्र या सगळ्याला फाटा देत खानापूरच्या विद्यमान आमदार डॉ अंजलीताई निंबाळकर यांनी आपला साधेपणा दाखवून दिलाय तोही रांगेत उभे राहून मतदान करून.... शुक्रवारी...

‘महापालिकेचा गणपती होणार सर्वात शेवटी विसर्जित

गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणत्या मंडळाचा गणपती शेवटी विसर्जित केला जातो याची स्पर्धा लागलेली असते त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला विलंब होत असतो यासाठी महा पालिकेचा गणपती सर्वात शेवटी विसर्जित करा अश्या सूचना जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी दिल्या. पोलीस खात्याच्या वतीने शुक्रवारी...

वाद सगळीकडे भांडवल समितीचे!

सर्वच राजकीय पक्षात कुठल्यातरी कारणाने भांडणे आणि अंतर्गत वाद आहेतच. पण महाराष्ट्र एकीकरण समितीमधील भांडणाचे तेवढे कायम भांडवल केले जाते. समितीत भांडणे आहेत याचे भांडवल करून निवडून आलेल्यांनाही आता आपल्याच पक्षातील संघर्ष संपवता येईना तेंव्हा वर्चस्व सिद्ध करण्यात त्यांचा...

जारकीहोळी ब्रदर्स व हेब्बाळकर यांची उद्या बेंगळुरात बैठक

बेळगाव जिल्हा काँग्रेस मधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर आणि सतीश व रमेश जारकीहोळी ब्रदर्स यांच्यातील वाद वाढला आहे. तो मिटवण्यासाठी राज्य काँग्रेसचे नेते के सी वेणूगोपाल यांनी उद्या बंगळूर येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत...

‘मलप्रभाला मिळणार आठ लाखांचे बक्षीस

इंडोनेशिया येथील जकार्ता येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत कुरास मध्ये कांस्य पदक मिळविलेल्या बेळगावची कन्या मलप्रभा जाधव हिला कर्नाटक राज्य सरकारने 8 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. जिल्हा पंचायतीच्या स्थाई समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. तुरुमुरी येथी मलप्रभा हिचे बैठकीत टाळ्यांच्या...

‘सफाई कर्मचाऱ्यांची घरे दुरुस्त करा’

सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांना हक्क पत्रे द्या अशी मागणी करत दलित युवा ब्रिगेडने हलगी वाजवत हातात झाडू घेऊनआंदोलन केले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सत्याग्रह करण्याचा इशारा देखील दलित युवा ब्रिगेड संघाच्या वतीने देण्यात आला आहे . अनुसूचित जाती...

हेस्कोम लावतोय रस्त्यांची वाट

बेळगाव शहरातील रस्त्यांच्या अवस्थेबद्दल शहरातील नागरिक आरोप करत असताना हेस्कोम परत परत खोदून या रस्त्यांची आणखी वाट लावत आहे. बेळगाव मनपाकडून परवानगी न घेता केबल घालण्यासाठी रस्त्यांची खुदाई सुरू आहे. बेळगाव मनपाने याबद्दल कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सध्या शहरातील...

‘राष्ट्रपती येती घरा तोची दिवाळी दसरा’

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत्या दि 15 सप्टेंबर रोजी बेळगावात येणार आहेत. त्यांच्या येण्याने मात्र बेळगाव परिसरातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहेत. त्यामुळे राष्ट्रपती येती घरा तोचि दिवाळी दसरा अशी गत झाली आहे. त्यामुळे राष्ट्रपती किंवा व्ही व्ही आय पी...

‘पांढरा हत्ती बनलाय हिरवा’

बेळगाव येथील हलगा-बस्तवाड येथे उभारण्यात आलेल्या सुवर्ण सौधची अवस्था दयनीय बनत चालली आहे. उत्तर कर्नाटकातील सत्ता केंद्र बनवण्यासाठी कोटयवधी रुपये खर्च करण्यातआले मात्र पांढरा रंग हिरवा होत आहे. बेळगावात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कर्नाटक सरकारकडून वापरण्यात येणारा हा...

‘गणेश उत्सव महापालिकेची प्रशासकीय बैठक’

गणेश उत्सवाच्या सुरुवाती अगोदर पाऊस कमी होताच शहरातील रस्त्यांचे खड्डे बुझवले जातील दरवर्षी प्रमाणे गणेश विसर्जनासाठी महा पालिकेच्या वतीनं सर्व सुविधा दिल्या जातील असे आश्वासन महा पालिका आयुक्त शशिधर कुरेर यांनी दिले आहे. पालिकेच्या वतीनं गणेश महामंडळ,गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांच्यासह...
- Advertisement -

Latest News

बेळगाव दक्षिण भागाला मंगळवारी पाणी पुरवठा नाही

पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला गळती लागल्याने बेळगाव दक्षिण विभागातील शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, खासबाग या विभागाच्या पाणी पुरवठात २४...
- Advertisement -

मार्किंग रेषेच्या आतच होणार भाजी विक्री

शहरातील समादेवी गल्लीतील भाजीविक्रेते तसेच फळविक्रेत्यांना वाहतूक कोंडीमुळे रहदारी पोलिसांनी हटविले होते. याविरोधात आज समादेवी गल्ली येथील भाजीविक्रेत्यांनी आणि फळविक्रेत्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी केलेल्या...

रामलिंग खिंड गल्ली पार्किंग समस्येबाबत रहदारी विभागाशी बैठक

शहरातील रामलिंग खिंड गल्ली येथील रस्ता रुंदीकरण करण्यात आल्यानंतर पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत होती. यासंदर्भात आज सकाळी रहदारी पोलीस विभागाचे सीपीआय हंडा यांना...

बेळगाव स्मार्ट सिटी अंतर्गत ११८ प्रकल्प पूर्णत्वास

बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने स्मार्ट सिटी प्रकल्पांची सद्यस्थिती जाहीर केली असून २३ नोव्हेंबर २०२० पर्यंत एकूण मंजूर निधी पैकी वापर करण्यात आलेल्या निधीचा आणि...

बायपाससंदर्भात शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

हलगा-मच्छे बायपास संदर्भात हायकोर्टाने नुकताच एक आदेश दिला असून यासंदर्भातील पुढील सुनावणी आणि कामकाज हे बेळगाव दिवाणी न्यायालयात करण्याचे आदेश दिले आहेत. या बायपास...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !