Sunday, May 5, 2024

/

वकीलांचे काम बंद आंदोलन

 belgaum

दोन वकीलावर खुनी हला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आले असल्याने बेळगाव बार असोशिनतर्फे काम बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या.

दिवाणी खटले चालविणाऱ्या दोन वकीलावर भा, द,वि, 143,147, 148, 324, 307, 448 सहकलम 149 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दिवाणी खटले समेट करण्यासाठी त्यांच्यावर दादागिरी केली होती. अशा पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

advocate logo

 belgaum

याबाबत चौकशी करून कलम दाखल करणे आवश्यक होते. मात्र याचा विचार पोलिसांनी करणे गरजेचे होते.  मात्र तसे करण्यात आले नाही. सोमवारी दिवसभर काम बंद करून जिल्हाधिकाऱ्याना निवेदन सादर करण्यात आले. याबाबत चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.