Tuesday, May 7, 2024

/

दोघींना विध्येचा आधार

 belgaum

घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेल्या दोन मुलींना आर्थिक मदत देऊन शांताई विद्या आधार शिक्षणाचा आधार दिला आहे. बारावीत शिकणाऱ्या लिंगराज कॉलेजच्या विद्यार्थिनी गीता तिरकांनावर आणि धनश्री भागणगारे या दोघी विद्यार्थीनींची फीज भरली.

Vidhya aadhar
शांताई कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी लिंगराज कॉलेज चे प्राचार्य आर एम पाटील यांना चेक सुपूर्द केला.यावेळी सूरज गवळी संतोष ममदापुर देखील उपस्थित होते.गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याचे कार्य विद्या आधारने पुढे केले आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.