बेळगावची विमान सेवा हुबळीला स्थलांतर करण्यात आली आहे ती विमान सेवा बेळगावहून पूर्ववत करा अशी मागणी विमान उड्डाण राज्य मंत्री जयंत सिन्हा यांच्या कडे केली आहे.
खासदार सुरेश अंगडी आणि राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी विमान उड्डाण मंत्र्या कडे केली आहे
हुबळी विमान तळ उड्डाण योजनेत सामील करण्यात आले आहे यासाठी स्पाईस जेट कंपनीने बेळगाव मुंबई,बेळगाव हैद्राबाद, बेळगाव चेन्नई या विमानसेवा हुबळी ला स्थलांतर करण्यात आली आहे ती पुन्हा बेळगावला पूर्ववत करा अशी मागणी निवेदन देऊन केली आहे.
बेळगावला देखील उड्डाण योजनेत सहभागी करा अशी मागणी केली आहे