Friday, March 29, 2024

/

श्रेयाची निराधार कुटुंबास मदत

 belgaum

अनेक ठिकाणी भाषण गायन तसेच नृत्य स्पर्धातून बक्षिस म्हणून मिळालेली रक्कम शिव प्रतिष्ठांन च्या सुवर्ण सिंहासनास मदत तसेच अनेक गरजुना मदत करण्याच कार्य वडगांव येथील कुमारी श्रेया सव्वाशेरी हिने चालूच ठेवले आहे.

SHreya
शिव जयंती मिरवणुकीत हॅथवे केबल मंचावर छत्रपती शिवरायां बद्दल व्याख्यान दिल्याने श्रेयाला छोटी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली होती
त्या बक्षीसाची रक्कम निराधार कुटुंबास मदत म्हणून दिली आहे.
गजानन व ललीता तळवार राहणार आनंद वाडी पी के कवाटर्स येथील निराधार कुटूंबियाना मदत केली या वेळी श्रेया ला कु अंकीता कदम व जितेंद्र रेडेकर सर यांची साथ लाभल.श्रेयाने  वाढदिवस व लग्न व तर मंगल कार्या निमित्याने निराधार योग्य गरजूना छोट्यात छोटी रक्कम का असेना मदत करा असे आवाहन श्रेयाने बेळगाव live कडे व्यक्त केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.