Friday, April 26, 2024

/

राजाप्पानी स्वीकारला पुन्हा आयुक्त पदाचा पदभार

 belgaum

2003 साली आय पी एस नियुक्त झालेले डॉ डी सी राजप्पा यांनी पुन्हा एकदा  बेळगाव पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे.2018विधान सभा निकडणुकीत त्यांची बदली झाली होती त्या अगोदर जानेवारी 2018 रोजी ते पहिल्यांदा आयुक्त पदी नियुक्त झाले होते.

17 एप्रिल रोजी डॉ चंद्रशेखर यांनी आयुक्त पदी कार्य सुरू केले होते बुधवारी पुन्हा त्यांनी राजप्पा यांच्याकडे सूत्रे सोपविली.

rajappa-cop-324x160

 belgaum

त्यांनी दैनंदिन जीवनावर आधारित ३०० कविता केल्यात. कॉलेज मध्ये असताना पासून त्यांना ही आवड आहे.बेळगावला कर्नाटक सरकारने कवी मनाचे कमिशनर दिले आहेत.लवकरच ते आपला पदभार स्वीकारणार आहेत .

राज्यात कायदा जाणकार असलेले ,पोलीस मित्र असलेले अधिकारी आहेत. लोकांच्या समस्या समजून जाणून घेऊन थेट जनतेशी जोडले गेलेलेअधिकारी म्हणून परिचित आहेत. ते एक ख्यात कवी असून आपल्या पोलिसी अनुभवातून कविता लिहित पोलिसांचा मनोधैर्य वाढवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.