Tuesday, April 30, 2024

/

रेल्वे अपघातात नऊ गायी ठार

 belgaum

रात्रभर शेतात चरून रेल्वे ट्रॅक वर विश्रांती घेत असलेल्या गायींच्या झुंडाला रेल्वे ने जोराची धडक दिल्याने नऊ गायी जागीच ठार तर एक गाय जखमी झाल्या आहेत.

Cow accident

बेळगाव जवळील मुचंडी गावाजवळ रेल्वे ट्रॅक वर मंगळवारी पहाटे चार च्या दरम्यान ही घटना घडली आहे.
या प्रकरणी बेळगाव live कडे समजलेल्या अधिक नुसार सदर गायी डोंगरा असलेल्या गावातील आहेत अनेक ठिकाणी फिरून त्या चरत असतात रात्री रेल्वे ट्रॅक वर विश्रांती घेत असतेवेळी रेल्वे चालकाला याचा अंदाज न आल्याने सदर अपघात घडला आहे.रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.