Saturday, May 4, 2024

/

फोर्ट  रोड परिसरात दगडफेक

 belgaum

निवडणुकीचा निकाल लागताच फोर्ट रोड पाटील गल्ली भागात तुरळक दगडफेक करण्यात आली आहे अज्ञातां कडून या भागात तुरळक दगडफेक करण्यात आली आहे मात्र कोणत्या कारणासाठी ही दगडफेक झाली याचे कारण अजून समजू शकलेले नाही.

Fort road

देशपांडे पेट्रोल पंप भागात पोलीस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रण खाली आहे भाजपा उमेदवार अनिल बेनके यांच्या विजयी मिरवणुक गेल्यावर दगडफेक झाली आहे अशी माहिती मिळत आहे . शहरात शांतता असून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 belgaum

दरम्यान विजयोत्सव करणाऱ्या काही जणांना ओल्ड गांधी नगर भागातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील माहिती मिळत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.