Saturday, April 27, 2024

/

महेश कुगजी यांची मालमत्ता दीड कोटींची

 belgaum

mahesh kugajiचित्रपट वितरक आणि प्रदर्शक महेश उर्फ चांगदेव मनोहर कुगजी यांची मालमत्ता दीड कोटी इतकी आहे. बेळगाव दक्षिण मतदार संघातून त्यांनी जेडीएस पक्षातून उमेदवारी भरताना ही माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे.

कुगजी हे दहावी पास आहेत.त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.