Friday, March 29, 2024

/

संभाजी पाटलांच्या मालमत्तेत सहा कोटीने घट

 belgaum

समितीचे आमदार संभाजी पाटील यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे शिक्षण फक्त पाचवी पास इतके आहे, पण आमदार झाल्यानंतर त्यांच्या मालमत्तेत सहा कोटी इतकी घट झाली आहे.

sambhaji patil

२०१३ मध्ये निवडणुकीस अर्ज करताना त्यांनी आपली मालमत्ता २० कोटी असल्याचे दाखवले होते. यावेळी ती १४ कोटी दाखवली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.