Thursday, March 28, 2024

/

टक्केवारीहुन अडलेली चर्चा झाली पुढे

 belgaum

बेळगाव तालुक्यात पुन्हा एकीची ‘चर्चा सुरू’
तालुका समितीतील  अनेक नेत्यांनी निवड प्रक्रियेवर आक्षेप घेऊन माघार घेतल्या नंतर 32 आणि 68 टक्क्यांवर अडलेल्या तालुक्यातील एकीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

बुधवारी एका महा कॉलेजमध्ये दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात टक्के वारीवरुन अडलेली चर्चा पुढे गेली. बैठकीस म्हात्रु झंगरुचे, निंगोजी हुद्दार,मनोज पावशे,एल आय पाटील,सुनील अष्टेकर कृष्णा हुंदरे आदी उपस्थित  होते.

पावशे अष्टेकर गटाच्या अध्यक्षाला संघटनेचे अध्यक्षपद देण्याबाबत चर्चा झाली अनेक विषयांवर एकमत झाले गुरुवारी पुन्हा आज चर्चा होणार असून लवकरच एकमत होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.