Saturday, April 20, 2024

/

पंतप्रधानांच्या उपोषणास स्थानिक भाजप नेत्यांची साथ

 belgaum

विरोधी पक्ष संसद चालवू देत नाहीत याच्या विरोधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या उपोषणास स्थानिक भाजप नेत्यांनीही साथ दिली.

Sndolan
गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. खासदार सुरेश अंगडी, प्रभाकर कोरे, आमदार संजय पाटील, राजेंद्र हरकुनी, अनिल बेनके, उज्वला बडवणाचे, किरण जाधव व इतर सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.