Home बातम्या आठवड्यातील सहा दिवस बेळगाव बेंगळुरू विमान बेळगाव विमानतळास कुलूप लावावे लागणार नाही
belgaum

आठवड्यातील सहा दिवस बेळगाव बेंगळुरू विमान बेळगाव विमानतळास कुलूप लावावे लागणार नाही

0
आठवड्यातील सहा दिवस बेळगाव बेंगळुरू विमान  बेळगाव विमानतळास कुलूप लावावे लागणार नाही
 belgaum

 belgaum

बेळगाव विमानतळास कुलूप लावावे लागणार नाही१४ मे पासून स्पाईस जेट ची पूर्ण विमानसेवा हुबळीला जाईल ही भीती दूर झाली आहे. इतर सेवा १४ मे पासून हुबळी येथे हलवून आठवड्याचे सहा दिवस बेळगाव ते बेंगळुरू विमान सुरू ठेवले जाणार आहे.

SPice jet belgaum
बेळगाव विमानतळाला कुलूप लावण्याची वेळ येणार असे वृत्त सर्वप्रथम बेळगाव live ने बाहेर काढले, यानंतर बेळगाव सिटीझन कोन्सिल ने आवाज उठवला, अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी स्वतः बातचीत करून बेंगळुरू आणि मुंबई साठीची विमानसेवा तरी सुरू ठेवा अशी मागणी केली, या मागणीमुळे आता अर्धा विजय मिळाला आहे, लवकरच बेळगाव मुंबई विमानही कायम ठेवले जाईल अशी घोषणा होण्याची आशा आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.