Friday, April 19, 2024

/

सिंघम इन्स्पेक्टर कडून होलिकादहन

 belgaum

अळवाण गल्ली येथे शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी होळी  दहन केली.
गणेशोत्सव, दिवाळी आणि इतर सणाबरोबरच मुशापुरी यांनी आता होळीतही आपला सहभाग दाखवून दिला आहे.Javed

मुशाफिरी यांनी गुरुवारी रात्री अळवण गल्लीत होळी पूजा करून सर्वधर्मसमभाव जपला आहेच या शिवाय गणेशोत्सव, दिवाळी तसेच इतर सणात हिराहिरीने भाग घेऊन पोलीस आणि नागरिक या मधली दरी कमी करण्यात ते खूप यशस्वी झालेत

जनताभिमुख पोलिसिंग मध्ये जावेद यशस्वी आहेत. अशाच जात धर्म न मानता सामाजिक सलोखा जपणाऱ्या  पोलीस अधिकाऱ्यांची गरज आहे अन त्यामुळेच बेळगाव शांत राहील हे देखील तितकंच खरं आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.