उद्या संभाजी उद्यानात रेन डान्सचे आयोजन

0
 belgaum
बेळगाव शहरात पांगुळ गल्लीत लोटांगण करत पारंपारिक होळी साजरी होत असताना शहरात अनेक ठिकाणी रंग बरसे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
rain dance holi
खास तरुणाई साठी महाद्वार रोड ग्रुप,हॅथवे केबल नेटवर्क आणि नगरसेविका रेणू मुतगेकर यांच्या संयुक्त विद्यमाने रंग पंचमी निमित्य शुक्रवारी सकाळी रंग बरसे…रेन डान्स अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गोवा येथील डी जे सुरेश यांनी या कार्यक्रमासाठी खास वाद्यवृंध तयार केले आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण रेन डान्स असून महिला आणि पुरूषां साठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.यावर्षी पासूनच शहरातील मध्यवर्ती असलेले धर्मवीर संभाजी उद्यान सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुले करण्यात आले आहे

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.