Thursday, April 25, 2024

/

आता बेळगाव -हैद्राबाद थेट विमानसेवा

 belgaum

बेळगाव हून हैद्राबाद जायचे असल्यास स्पाईस जेट विमानाने तब्बल ३ तास ४० मिनिटे अवधी लागत होता शिवाय ते व्हाया चेन्नईहून हैद्राबाद ळा जावे लागत होते मात्र आता स्पाईस जेट बेळगाव हून थेट हैद्राबादला विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी २५ मार्च पासून ही नवीन विमानसेवा सुरु होणार असून केवळ एक तास दहा मिनिटात बेळगावहून हैद्राबादला पोहोचता येईल.

SPice jet belgaum

एस जी ३४६२ बेळगाव हैद्राबाद ही विमानसेवा दररोज रात्री ७:३० वाजता येऊन रात्री ११:१० हैद्राबाद अशी जुनी सेवा होती मात्र आता नवी विमानसेवा २५ मार्च पासून दररोज सकाळी एस जी ३५६३ ११:४५ वाजता बेळगावला येऊन दुपारी १२:५५ वाजता ते विमान हैद्राबाद ला पोहोचणार आहे.
याच विमानाचा परतीचा प्रवास २५ मार्च पासून सकाळी १० :१५ वाजता बेळगावला असणार आहे.बेळगाव हून हैद्राबाद ला जलद प्रयाण करणाऱ्या प्रवाश्यांसाठी ही एक एक पर्वणी ठरणार आहे .

 belgaum
Flight No Origin Destination Departure Arrival Frequency Via Effective From Effective Till
SG 3462 Belagaum Hyderabad 7:30 PM 11:10 PM Daily Chennai 14 Feb 18 24 Mar 18
SG 3563 Belagaum Hyderabad 11:45 AM 12:55 PM Daily 25 Mar 18 27 Oct 18
RETURN
SG 3562 Hyderabad Belagaum 10:15 AM 11:25 AM Daily 25 Mar 18 27 Oct 18

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.