Saturday, April 27, 2024

/

मराठा जागृती संघातर्फे नझीरअहमद कित्तूर यांचा सन्मान

 belgaum

मराठा जागृती संघाचे सभासद, हितचिंतक, सीमाप्रश्नी झटणारे पहिल्या पिढीतील मुस्लिम कार्यकर्ते, सीमा सत्याग्रही, नॅशनल काळवीट फेडरेशन चे संस्थापक नझिर अहमद कित्तूर यांची बेळगाव सोशल क्लब च्या उपाध्यक्षपदी निवड झाली.

NAzir ahmad kittur
याबद्दल मराठा जागृती निर्माण संघातर्फे त्यांचा सन्मान कडण्यात आला. माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्या हस्ते कित्तूर यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला. यावेळी संघप्रमुख गोपाळराव बिर्जे यांनी त्यांव्हे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.